- पालकमंत्री-पदाधिकार्यांत शाब्दिक चकमक लोकमत - १५ तास पूर्वी
अहमदनगर दि. १५ ( प्रतिनिधी)
चारा व पाणी टंचाईबाबत बोलावण्यात आलेली नगर तालुक्याच्या बैठकीत आज पालकमंत्री बबनराव पाचपुते व शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये चागलीच शाब्दिक चकमक झाली. त्याचे … आणखी »पालकमंत्री-पदाधिकार्यांत शाब्दिक चकमकअहमदनगर दि. १५ ( प्रतिनिधी)
चारा व पाणी टंचाईबाबत बोलावण्यात आलेली नगर तालुक्याच्या बैठकीत आज पालकमंत्री बबनराव पाचपुते व शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये चागलीच शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यवसन शेवटी तालुक्यातील सर्वच पक्षीय कार्यकर्ते बैठक सोडून निघून जाण्यात झाले. - सुखी संसाराला विंचवाचा विळखा! लोकमत - १५ तास पूर्वी
अकोला। दि. १५ (प्रतिनिधी)
आई-वडील, भाऊ, असे छोटे कुटुंब. प्रशांतही अन्नशास्त्र पदवीधर होऊन हैद्राबाद येथील कंपनीत कार्यरत. दीड वर्षांपूर्वी त्याचे दोनाचे चार हात झाले. संसारवेलीवर कन्यारत्न … आणखी »सुखी संसाराला विंचवाचा विळखा!अकोला। दि. १५ (प्रतिनिधी)
आई-वडील, भाऊ, असे छोटे कुटुंब. प्रशांतही अन्नशास्त्र पदवीधर होऊन हैद्राबाद येथील कंपनीत कार्यरत. दीड वर्षांपूर्वी त्याचे दोनाचे चार हात झाले. संसारवेलीवर कन्यारत्न फुलले. आनंदात संसार सुरू होता; परंतु अचानक नियतीची या कुटुंबाला, प्रशांतच्या संसाराला दृष्ट लागली आणि मनमिळावू, आनंदी स्वभावाच्या प्रशांतच्या सुखी संसाराभोवती कँसरच्या विंचवाने विळखा घातला आणि आनंदी कुटुंब विचारांच्या गर्तेत लोटल्या गेले. कँसरच्या विंचवाशी प्रशांत गेले वर्षभरापासून लढा देतो … - हुंडाबळीप्रकरणी पतीसह चौघांना सक्तमजुरी लोकमत - १६ तास पूर्वी
- कुपोषणमुक्त ग्राम योजनेचा फज्जा लोकमत - १६ तास पूर्वी
ेउल्हास ठाकरे। दि. १५(बेंबळा)
प्रशासनाचे दुर्लक्ष व लहान मुलांना सकस आहार दिल्या जात नसल्यामुळे ग्रामीण भागात कुपोषणमुक्त ग्राम योजनेचा फज्जा उडत आहे. आणखी »कुपोषणमुक्त ग्राम योजनेचा फज्जाेउल्हास ठाकरे। दि. १५(बेंबळा)
प्रशासनाचे दुर्लक्ष व लहान मुलांना सकस आहार दिल्या जात नसल्यामुळे ग्रामीण भागात कुपोषणमुक्त ग्राम योजनेचा फज्जा उडत आहे. - बेकायदा हॉर्नमुळे शांतता भंग लोकमत - १६ तास पूर्वी
लातूर। दि. १५ (प्रतिनिधी)
लातूरला शिक्षण पंढरीचा दर्जा केव्हाच मिळालाय. मात्र या पंढरीत काही विद्यार्थ्यांनी जो बेकायदा हॉर्नचा खेळ मांडला आहे तो निश्चितच चुकीचा आहे. लातुरातील बहुतांश कर्णकर्कश्श हॉर्न … आणखी »बेकायदा हॉर्नमुळे शांतता भंगलातूर। दि. १५ (प्रतिनिधी)
लातूरला शिक्षण पंढरीचा दर्जा केव्हाच मिळालाय. मात्र या पंढरीत काही विद्यार्थ्यांनी जो बेकायदा हॉर्नचा खेळ मांडला आहे तो निश्चितच चुकीचा आहे. लातुरातील बहुतांश कर्णकर्कश्श हॉर्न उनाड विद्यार्थ्यांच्या वाहनांनाच दिसून येते. लातूरच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात जवळपास ५0 प्रकारचे उपलब्ध असलेले कर्णकर्कश्श हॉर्न शहराची शांतता भंग करीत आहेत. - आचारसंहितेमुळे तुंबली पावसाळापूर्व कामे लोकमत - २१ तास पूर्वी
नाशिक । दि. १४ (प्रतिनिधी) दरवर्षी पावसाळ्यापूर्वी होणारी कामे यंदा रखडली असून, विधान परिषद आचारसंहितेच्या कामामुळे सुमारे दोन कोटी रुपयांची कामे खोळंबली आहेत. सरत्या महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार … आणखी »आचारसंहितेमुळे तुंबली पावसाळापूर्व कामे
नाशिक । दि. १४ (प्रतिनिधी) दरवर्षी पावसाळ्यापूर्वी होणारी कामे यंदा रखडली असून, विधान परिषद आचारसंहितेच्या कामामुळे सुमारे दोन कोटी रुपयांची कामे खोळंबली आहेत. सरत्या महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार झाल्यानंतरच प्रभाग समितीच्या बैठका सुरू झाल्यानंतर ही कामे होणार आहेत.
- खामगाव जवळ लक्झरी पलटली; २३ जखमी लोकमत - १९ तास पूर्वी
खामगाव। दि.१५ (स्थानिक प्रतिनिधी)
भरधाव लक्झरी समोरुन येणार्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्याखाली उतरून पलटी झाल्याची घटना आज सकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग … आणखी »खामगाव जवळ लक्झरी पलटली; २३ जखमीखामगाव। दि.१५ (स्थानिक प्रतिनिधी)
भरधाव लक्झरी समोरुन येणार्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्याखाली उतरून पलटी झाल्याची घटना आज सकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अकोला-खामगाव दरम्यान खामगावनजीक पिंप्राळा शिवारात एस्सार पेट्रोल पंपजवळ घडली. यामध्ये लक्झरीतील २३ प्रवासी जखमी झाले आहेत.
कर्नाटकातील बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून शोभाला २00९मध्ये या पार्कमध्ये आणण्यात आले. २१ सप्टेंबर २0११ रोजी या सिंहिणीचा पाळणा हलला आणि तिने जसपा, गोपा आणि लिटिल शोभा या तीन बछड्यांना जन्म दिला. मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांनी मोकळा श्वास घेतला. आणखी »‘शोभा’ची बछडी!









