ऑनलाइन टीम
लंडन, दि. ८ - थाळिफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या विकास गौडाला या फेरीत आधीच्या फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही आणि तो थेट आठव्या क्रमांकावर फेकला. त्याच्या या अपयशामुळे भारताचे ऑलिंपिकमधील आणखी एका पदकाचे स्वप्न भंग झाले.
अंतिम फेरीत त्याने ६४.७९ मीटर अंतरापर्यंत थाळी फेकली. त्या आधीच्या पात्रता फेरीत त्याने ६५.२० मीटर अंतरापर्यंत थाळीफेक केली होती. जर्मनीच्या रॉबर्ट हार्टिंगने या स्पर्धेतले सुवर्णपदक जिंकले. त्याने ६८.२७ मीटरपर्यंत थाळीफेक केली. इराणच्या एहसान हाडाकीने रौप्य तर इस्टोनियाच्या गेर्ड कान्टेरने कान्स्यपदक पटकावले.
गौडाकडून निराशा
लोकमत – बुध, ८ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
या क्रिकेटपटूंना ओळखून दाखवा
२ तास १३ मिनिटे पूर्वीप्रेमाच्या आड वय न आलेले सेलिब्रिटीज
४ तास पूर्वी'कुणी घर देता का घर' म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३बॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३

