गगन, संजीव पात्रता फेरीतच गारद
भारताचा नेमबाज गगन नारंग आणि संजीव राजपुत यांना ५0 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या पात्रता फेरीतच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नेमबाजीत आणखी पदकाच्या आशा येथेच मावळल्या आहेत.
१0 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदकाची कमाई करणार्या नारंगला ११६४ गुणांसह २0व्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर राजपुतला ११६१ गुणांसह २६व्या स्थानापर्यंतच मजल मारण्यात यश आले. नारंगने प्रॉन प्रकारात ३९८, स्टँडिंगमध्ये ३७७ आणि क्नीलिंगमध्ये ३८९ शॉट्स लगावले, तर राजपुतने प्रॉनमध्ये ३९५, स्टँडिंगमध्ये ३७८
आणि क्नीलिंगमध्ये ३८८ शॉट्स लगावले. याच गटात इटलिच्या निक्कोलो कॅम्प्रिआनीने ११८0 गुणांची
कमाई करीत ऑलिम्पिक विक्रम नोंदविला.
नेमबाजांचे पॅकअप!
लोकमत – मंगळ, ७ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
'कुणी घर देता का घर' म्युझिक लाँच
२३ तास पूर्वी'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३बॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३नक्षलवाद्यांचा उच्छाद
गुरु, १३ जून २०१३अशोक चोप्रा यांच्या निधनाची प्रार्थना सभा
गुरु, १३ जून २०१३

