रुबाबदार..

बैल प्लास्टर ऑफ पॅरिसचा; पण रुबाब कसा अगदी खर्‍याखुर्‍या बैलासारखा.. पोळ्याच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात विक्रीला आलेल्या बैलाला कौतुकाने न्याहाळण्याचा
मोह या शेतकरी आजोबांना आवरता आला नाही..