नवी दिल्ली।
दि. १७ (लोकमत न्यूज नेटवर्क)
बाजार नियामक ‘सेबी’ बाजारात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील महिन्यात उपाय जाहीर करू शकते, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली.
त्याचबरोबर गुंतवणूक करू इच्छिणार्यांनी सोन्याऐवजी वित्तीय संस्थांत गुंतवणूक करण्यावरही भर दिला आहे. ‘सेबी’ने गुरुवारी म्युच्युअल फंड, कंपन्यांचे आयपीओ आणि अन्य काही विभागांसाठी अनेक सुधारणांची घोषणा केली. ‘सेबी’च्या या निर्णयावर समाधान व्यक्त करून चिदंबरम म्हणाले की, सरकार आणि ‘सेबी’ यांच्या विविध प्रस्तावांच्या छाननीचे काम पुढील दोन आठवड्यांत पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे.
‘सेबी’ बोर्डाची पुढील बैठक मी सप्टेंबरमध्ये ठेवण्याची विनंती ‘सेबी’ अध्यक्षांना केली आहे.
‘सेबी’ करणार आणखी सुधारणा
लोकमत – शनि, १८ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
या क्रिकेटपटूंना ओळखून दाखवा
१५ तास पूर्वीप्रेमाच्या आड वय न आलेले सेलिब्रिटीज
१७ तास पूर्वी'कुणी घर देता का घर' म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३बॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३
