गिरीश कुलकर्णीचा ‘अग्ली’ कान्समध्ये
लोकमत - ४ तास पूर्वीदेऊळ चित्रपटातील आपल्या कसदार अभिनयामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून अल्पावधीतच हरहुन्नरी कलाकार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी आता … आणखी »गिरीश कुलकर्णीचा ‘अग्ली’ कान्समध्ये
