जन्मठेपेचे कैदी‘एमबीए’साठी पात्र
लोकमत - १३ तास पूर्वीखुनाच्या आरोपाखाली नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले सहा कैदी एमबीए परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या कैद्यांनी नुकतीच प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणखी »जन्मठेपेचे कैदी‘एमबीए’साठी पात्र
