गोवा

ताज्या बातम्या

  • कायदेशीर कत्तल करू लोकमत - शुक्र, २६ एप्रिल २०१३

    पणजी। दि. 25 (खास प्रतिनिधी)
    गोवा मांस प्रकल्पात कायदेशीर मार्गाने गुरे कापता यावीत म्हणून सरकार येत्या सोमवारी हायकोर्टास विनंती करील. हायकोर्टासमोर सरकार आपली बाजू मांडील, अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी आज विधानसभेत दिली.
    गोवंश हत्या बंदी अभियान न्यायालयात गेले होते. न्यायालयाने

  • पणजी। दि. 23
    फोर्ड इंडियातर्फे सादर होते आहे एक असे वाहन, जे आपली अद्वितीय फ्युअल एफिशियन्सी, नजरेत भरणारी वैशिष्टय़े आणि आव्हानात्मक मूल्य या खासियतींमुळे

  • फोंडा। दि. 23 (प्रतिनिधी)
    आपणास स्वप्ने पडत नाहीत; कारण आपण निवांत झोपतच नाही. अन् स्वप्ने पडली तर ती पूर्ण होण्यासाठीच पडतात. एखाद्या कार्यक्रमात किंवा पत्रकार परिषदेत आपण बोलतो, ते स्वत:चे म्हणणे नसून लोकांच्या भावना असतात. आपली स्वप्ने अपूर्ण राहाण्याच्या गोष्टी करणा:या फोंडा विकास समितीच्या ‘प्रवक्त्या’कडे स्वत: चार मते मिळवण्याची धमक नसून येत्या पालिका निवडणुकीत युतीचे सर्व उमेदवार निवडून

  • पणजी। दि. 23 (प्रतिनिधी)
    माथानी साल्ढाणा यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वा. येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात होणार आहे.
    येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या पुस्तकाचे संकलन करणारे संतोष वाडकर यांनी या पुस्तकाविषयी माहिती दिली. ‘माथानी साल्ढाणा - द लिजंड’ असे या पुस्तकाचे

  • चिरेखाणीत सापडले जलसाठे लोकमत - बुध, २४ एप्रिल २०१३

    पेडणे। दि. 23 (प्रतिनिधी)
    पेडणे तालुक्यात सध्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असतानाच तुये येथील एका चिरेखाणीत खोदकाम सुरू असताना मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा आढळल्याने लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नैसर्गिक जलसाठे सुरक्षित ठेवले तरच भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, असे नागरिकांचे मत असून जलस्नेत खात्याच्या अधिका:यांनी या ठिकाणी भेट देऊन या जलसाठय़ांच्या संवर्धनासंदर्भात उपाययोजना आखावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
    तुये येथील डॉन बॉस्को हायस्कूलच्या

  • साखळीत दूध व्यावसायिकांची पिळवणूक लोकमत - बुध, २४ एप्रिल २०१३

    मये दि. 23 (प्रतिनिधी)
    साखळी येथील विठ्ठलापूर-कारापूर दूग्ध व्यावसायिक संस्थेत दूध उत्पादक शेतक:यांची पिळवणूक होत असून दूधाला कमी दर देणे, फॅट न काढताच भाव ठरवणे, दूध परतवून लावणे असे गैरप्रकार चालू आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी लक्ष घालून न्याय देण्याची मागणी धाटवाडा कुडचिरे, डिचोली येथील प्रकाश तामुसकर आणि इतर दूध उत्पादक शेतक:यांनी पत्रकार परिषदेत केली.
    धनगरवाडा, कुडचिरे येथे बोलाविण्यात आलेल्या

  • मडगाव दि. 23 (प्रतिनिधी)
    येथील गांधी मार्केट व न्यू मार्केटमध्ये नजर ठेवण्यासाठी लवकरच पालिकेतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पालिका बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती पालिका बाजार समितीच्या अध्यक्षा बेर्था कादरेज यांनी दिली.
    या बैठकीला समितीचे सदस्य नगरसेवक राजू नाईक, बबिता नाईक, सदानंद नाईक व अविनाश शिरोडकर उपस्थित होते. याचा फायदा गांधी मार्केट व न्यू मार्केटमध्ये वाढत्या

  • मगो-भाजपा युतीमुळे चुरस वाढली लोकमत - बुध, २४ एप्रिल २०१३

    फोंडा। दि. 23 (प्रतिनिधी)
    फोंडा पालिका निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी नऊ अर्ज दाखल झाले असून आतार्पयत दाखल झालेल्या एकूण अर्जाची संख्या 31 झाली आहे. 25 रोजी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्या बुधवारी इच्छुक उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
    आज प्रभाग 1मधून सीताराम आत्माराम डांगी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रभाग 2 - गीताली राजेश तळावलीकर, प्रभाग 3- यतीश रघुनाथ सावकार, प्रभाग 6- प्रदीप नरसिंह …

  • नवी दिल्ली। दि. 23
    (लोकमत न्यूज नेटवर्क)
    कोळसा खाणपट्टय़ांचे वाटप ‘अत्यंत अपारदर्शी पद्धतीने’ केले गेले व त्या त्या वेळच्या सत्ताधा:यांनी सत्तेचा दुरुपयोग करून काही निवडक ‘सुदैवी’ कंपन्यांना कोळसा या नैसर्गिक संपतीचे वाटप केले व त्यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले, असे संसदीय समितीने म्हटले आहे. या वाटपासाठी कोणताही लिलाव पुकारला गेला नाही व त्यातून सरकारला काही महसूलही मिळाला नाही हे दुर्दैवी आहे, असे समितीने नमूद केले.
    मात्र, यामुळे नेमके किती नुकसान …

  • जातींच्या नावाने खुलेआम ‘बोली’ लोकमत - बुध, २४ एप्रिल २०१३

    निवडणुकांमध्ये ‘जात’ महत्त्वाची ठरतेच; परंतु ती चर्चा राजकीय पंडितांमध्ये दबक्या आवाजात व्हायची. यावेळी येदियुरप्पांच्या केजेपीच्या निमित्ताने जातिपातीचे हिशेब खुलेआम मांडले जात आहेत.

  • शेजा:यांना प्रवेश करात सवलत लोकमत - मंगळ, २३ एप्रिल २०१३

    पणजी। दि. 22 (खास प्रतिनिधी)
    बेळगाव, कारवार, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथून येणा:या वाहनांकडून प्रवेश कर आकारला जाऊ नये, अशा सूचना तपास नाक्यांवर सरकारकडून करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी आज विधानसभेत जाहीर केले. फक्त पास पद्धत लागू होईर्पयत गोव्याच्या शेजारील जिल्ह्यांतील वाहनांना प्रवेश कर माफ असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
    प्रवेश करात सवलत देतानाच शेजारील राज्यांचे ब्लॅकमेलिंग मुळीच खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा …

  • गोमेकॉतील विद्याथ्र्याची निदर्शने लोकमत - मंगळ, २३ एप्रिल २०१३

    पणजी। दि. 22 (प्रतिनिधी)
    ‘नीट‘ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंबंधीची न्यायालयीन प्रक्रिया लवकर पूर्ण करून यासंबंधीचा निकाल लवकर देण्यात यावा, अशी मागणी करीत आज गोवा वैद्यकीय व दंत महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी येथील आझाद मैदानावर निदर्शने केली.
    गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2012 या काळात राष्ट्रीय स्तरावरची ‘राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा‘ (नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट) दिलेल्या देशभरातील वैद्यकीय

  • पर्ये। दि. 22 (वार्ताहर)
    सरकार जनतेच्या फायद्याच्या योजना राबवत असले तरी आता या योजनांची जनतेलाच डोकेदुखी व्हायला लागलीय. त्यामुळे ‘भीक नको; पण कुत्रा आवरा’ असे म्हणण्याची पाळी या लोकांवर आली आहे.
    सरकारने हळूहळू सर्व

  • पणजी। दि. 22 (प्रतिनिधी)
    ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कृत व ‘लोकमत बाल विकास मंच’ सदस्यांसाठी आयोजित महा-काटरून हंगामा योजनेच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.
    ‘लोकमत’ वर्धापनदिनी शेकडो लोकांच्या उपस्थितीत विजेत्यांना ही बक्षिसे देण्यात आली. गेली दोन वर्षे लोकमत आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही कुपन योजना राबवीत आहे.
    या योजनेतील विजेत्यांमध्ये

आणखी ताज्या बातम्या »