- दूध महागले.. लोकमत - ४ तास पूर्वी
- ठरले की या कानाचे त्या कानाला कळत नाही - गृहमंत्री लोकमत - ४ तास पूर्वी
- मंत्रिमंडळ बैठकीत गावितांचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात लोकमत - ४ तास पूर्वी
संजय गांधी निराधार योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप झालेले राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर खटला चालविण्यास संमती न देण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.
- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी चौघांवर आरोपपत्र लोकमत - ४ तास पूर्वी
मालेगाव येथे २00६ मध्ये झालेला बॉम्बस्फोट ‘सिमी’ या मुस्लिम संघटनेच्या सदस्यांनी केला असल्याचा महाराष्ट्र एटीएसचा दावा खोडून काढत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्या चौघांविरूद्ध या बॉम्बस्फोटाचे आरोपपत्र दाखल केले.
- पेट्रोल दरात अचानक वाढ लोकमत - ४ तास पूर्वी
- नागपुरात बिल्डरवर गोळ्या झाडल्या लोकमत - ६ तास पूर्वी
दोन महिन्यांपूर्वीच शंकरनगर चौकात झालेल्या बिल्डरच्या खुनानंतर आज सकाळी १0.२0 च्या सुमारास दोन पल्सरस्वारांनी जरीपटका भागात दीपक निहालचंद गुप्ता (४२)या बिल्डरवर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. जरीपटक्यातील कडबी चौकानजीक ही खळबळजनक घटना घडली.
- देहदानाला लालफितीचा फटका लोकमत - ६ तास पूर्वी
मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प करणार्या व्यक्तीचे प्रेत नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी तत्परतेने पोहचविले. मात्र मृत्यू प्रमाणपत्र नसल्याचे सांगून मृतदेह स्वीकारण्यास नकार मिळाला.
- कन्व्हेअन्स नाही तर मालकीही नाही! लोकमत - ६ तास पूर्वी
डीड ऑफ कन्व्हेअन्स झाले नाही तर आपला राहता फ्लॅट हा कधीही आपल्या मालकीचा होणार नाही, उद्या सोसायटीने इमारतीची पुनर्बांधणी करण्याचे ठरवले तर ते अधिकार देखील फ्लॅट मालकांना उरणार नाहीत, बिल्डरच त्या जागेचे मालक असतील!
- गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना खूशखबर लोकमत - ६ तास पूर्वी
नागपूर विभागातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाच्या बाधितांच्या पुनर्वसनासाठी ११९९ कोटी ६0 लाख रुपयांच्या पॅकेजला बुधवारी मान्यता देताना इतरही प्रकल्पांना हाच न्याय लावण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाने फेटाळून लावली.
- पारोळ्यात अग्नितांडव ४0 लाखांचे नुकसान लोकमत - ६ तास पूर्वी
शहरातील पीर दरवाजाजवळ शॉर्टसर्कीट होऊन लागलेल्या भीषण आगीत ट्रकसह आठ दुकाने जळून खाक झाली. आगीत ४0 लाखांचे नुकसान झाले. ही भीषण आग २२ मे रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.
- थिंकटॅन्कला विरोधाची गळती लोकमत - ६ तास पूर्वी
सार्वजनिक धोरण संस्था उभारून त्याद्वारे शासनाचे थिंक टँक करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला खरा पण त्याला विरोधामुळे गळती लागली. त्यामुळे प्रस्ताव बारगळला. राज्य मंत्रिमंडळाच्या अधिकारांवर या संस्थेमुळे गदा येईल, असा पवित्रा बहुतेक मंत्र्यांनी घेतला.
- बदल्यांचे अधिकार पोलीस महासंचालकांना लोकमत - ६ तास पूर्वी
पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे अधिकार आता पोलीस महासंचालकांकडे सोपवण्यात आले आहेत, असे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज स्पष्ट केले. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
- ७0 हजारांसाठी पत्नीचे दुसर्याशी लग्न लोकमत - ७ तास पूर्वी
बायकोचा भाऊ बनून त्याने तिचे लग्न गुजरातच्या तरूणाशी लावून दिले.आणि नवीन वरासोबत जाण्यासाठी रेल्वेस्टेशनवर येताच तिने फळ काढण्याचा प्रयत्न केला. ‘नवर’देवाचा संशयी स्वभाव इथे कामी आला आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट जगापुढे आली. अजिंठा येथून सुरू झालेल्या या रंगतदार घटनेचा समारोप जळगावात टोळी ‘चतुभरूज’होण्यात झाला.
- मराठवाडा होरपळला ! लोकमत - ७ तास पूर्वी
मराठवाड्यातील अडीच लाख एकरवरील फळबागांना दुष्काळाच्या वणव्याचा फटका बसला असून ३0 वर्षांचा हिशोब करता १५00 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.
महाराष्ट्र
ताज्या बातम्या
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4



