'अय्यागर्ल'ची 'लोकमत'ला भेट
अय्या हे काय.! अग्गोबाई किती हे भयानक.. आणि कोणी मला माझे वय विचारले तर अस्सल पुणेरी मुलीसारखेच माझ्याही तोंडून 'इश्शऽऽऽ' निघेल. असे अभिनयासह करत 'अय्यागर्ल' राणी मुखर्जीने पुणेरी गोडव्याने सगळ्यांना जिंकले आणि पुणेरी मुलीचा ठसका 'लोकमत'मधील भेटीत ठळकपणे दाखवून दिला.
- लोकमत फोटो द्वारे Lokmat रवि, ३० सप्टेंबर २०१२
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4

