कोणत्याही अडथळ्यांना लिलया पार करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती महाराष्ट्राच्या दर्याखोर्यात ठासून भरलेली आहे.. त्याचे यापेक्षा अधिक बोलके उदाहरण काय असेल? छायाचित्र - राजू शेख, अहमदनगर