मॉडेल, अभिनेत्री आणि डॉक्टर अदिती गोवित्रीकर. २००१ सालचा मिसेस वर्ल्डचा किताब मिळवलेल्या अदितीची ह्रतिक रोशनबरोबरची कोकाकोलाची जाहिरात खूप गाजली होती.