देवा तुझ्या दारी आलो....
लालबागचा राजा हा नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे.या भव्य आणि सुंदर मूर्तीच्या दर्शनासाठी लाखो भक्तगण दरवर्षी मुंबईत येतात. मग त्यात आपले बॉलिवूडचे कलाकार तरी कसे मागे राहतील... यावर्षी लालबागच्या राजाचे कोणीकोणी दर्शन घेतले ते पाहूया... ( सौजन्य - लालबगाचा राजा डॉट कॉम)
- लोकमत फोटो द्वारे Lokmat बुध, २६ सप्टेंबर २०१२
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4

