प्रिन्स हॅरीला नेकेड सॅल्यूट
प्रिन्स हॅरीची नग्न छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर रॉयल फॅमिलीने त्याला चार खडे बोल सुनावले आणि जगभरातही उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. पण हॅरीच्या चाहत्यांनी फेसबूकवर नेकेड सॅल्यूट कँपेन सुरू करून एक अनोखा पायंडाच पाडलाय. नेकेड सॅल्यूट पेजवरचे काही फोटो...
- लोकमत फोटो द्वारे Lokmat बुध, २९ ऑगस्ट २०१२
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4

