बाप्पाच्या चरणी ' हिरॉईन '
करीना कपूरचा 'हिरॉईन' हा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. त्यानिमित्ताने करीना आणि मधुर भांडारकरने वांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. चित्रपटाला चांगले यश मिळावे यासाठी करीनाने गणरायाकडे प्रार्थना केली.
- लोकमत फोटो द्वारे Lokmat गुरु, २० सप्टेंबर २०१२
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4

