‘बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत, लोकमत मीडिया प्रा.लि.चे अध्यक्ष खा. विजय दर्डा, अभिजित ग्रुपचे अध्यक्ष अभिषेक जयस्वाल, धूत ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत, सतीश मोटार्सचे संचालक सतीश लोढा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा...
आणखी ‘बिझनेस आयकॉन्स ऑफ औरंगाबाद’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत, लोकमत मीडिया प्रा.लि.चे अध्यक्ष खा. विजय दर्डा, अभिजित ग्रुपचे अध्यक्ष अभिषेक जयस्वाल, धूत ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत, सतीश मोटार्सचे संचालक सतीश लोढा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा
कमी