भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
भाजपाप्रणित रालोआ, डावे पक्ष आणि समाजवादी पक्षाने डिझेल दरवाढीविरोधात आणि एफडीआयविरोधात पुकारलेल्या भारत बंदला उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या राज्यांमध्ये रस्ते तसचे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळित झाली. मुलायम सिंग यादव, प्रकाश कारत, ए. बी. बर्धन, सिताराम येचुरी आणि चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीमध्ये निदर्शने करत स्वताला अटक करून घेतली. दिल्लीमध्ये बहुतांश ठिकाणी बाजारपेठा बंद होत्या. मात्र, देशात अनेक ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
- लोकमत फोटो द्वारे Lokmat गुरु, २० सप्टेंबर २०१२
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4

