माधुरी आणि श्रीदेवीची झलक
‘इंग्लिश विंग्लिश’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री श्रीदेवी 'झलक दिखला जा' या कार्यक्रमात उपस्थित होती. ‘जुदाई’ या सिनेमानंतर श्रीदेवीने अभिनय संन्यास घेतला. त्यानंतर ती काही काळ छोटय़ा पडद्यावर दिसली होती. मात्र, पुन्हा मोठय़ा पडद्यावर ती आता ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमाद्वारे अवतरली आहे.
- लोकमत फोटो द्वारे Lokmat बुध, २६ सप्टेंबर २०१२
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4

