प्रख्यात सतारवादक भारतरत्न पंडीत रवि शंकर यांचे दीर्घ आजाराने अमेरिकेतील सॅन दिएगो येथे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.