अभिषेकने दिल्लीतल्या मॉडर्न स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले व त्यानंतर मुंबईतील जमनाबाई नरसी व बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिक्षण घेतले. व त्यानंतर स्वित्झर्लंडमधील अॅसग्लन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे