शोधा
  • ‘रालोआ’ची शंृगापत्ती

    लोकमत - सोम, ४ फेब्रुवारी २०१३

    भारतीय जनता पार्टीने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार तात्काळ जाहीर करावा अशी मागणी केली नसल्याचा खुलासा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी असलेल्या जनता दल (यु)ने आता केला असला तरी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव घेणे हे आघाडी फुटीचे कारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी आधी ही मागणी केली होती व त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी तिचा पाठपुरावाही केला होता. आणखी »‘रालोआ’ची शंृगापत्ती

  • कांदय़ाची भाववाढ कशामुळे?

    लोकमत - सोम, ४ फेब्रुवारी २०१३

    एकीकडे पाण्याची टंचाई निर्माण होत असतानाच दुसरीकडे कांदय़ाच्या महागाईने डोळय़ात पाणी आणण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत कांदय़ाचे भाव ३५ रुपये किलोपर्यंत गेल्यामुळे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी कृषी मंत्री शरद पवार यांचा धावा केला असून हे भाव कमी करण्यासाठी काही उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे. आणखी »कांदय़ाची भाववाढ कशामुळे?

  • या वटहुकुमाचे स्वागत व्हावे

    लोकमत - सोम, ४ फेब्रुवारी २०१३

    कोणताही कायदा वा सरकारी आदेश देशातील शंभर टक्के नागरिकांचे समाधान करणारा असणार नाही. मात्र तो अधिकाधिक नागरिकांना समाधानकारक वाटत असेल तर त्याचे स्वागत होण्याची गरज आहे. सामूहिक बलात्कार व खून अशा निर्घृण गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा देणारा वटहुकूम केंद्र सरकारने आता जारी केला आहे. बलात्काराच्या गुन्ह्याला त्यात २0 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सांगितली आहे. आणखी »या वटहुकुमाचे स्वागत व्हावे

पृष्ठांकन

(50 वृत्त)