- लंकेच्या तुलनेत भारत सरसच लोकमत - ८ तास पूर्वी
लंका यांच्यात उपांत्य सामना उद्या ज्या कार्डिफमध्ये खेळला जाईल, तेथील हवामान फारसे चांगले दिसत नाही. उद्या सकाळच्या सत्रात आणि दिवसभर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही स्थिती पाहता पाकिस्तानविरुद्धच्या लढतीप्रमाणेच धोनीने नाणेफेक जिंकल्यास आधी क्षेत्ररक्षण घ्यावे. कारण डकवर्थ- लुईस नियमांचा संभाव्य परिणाम डोक्यात ठेवायला हरकत नाही.
- फुटबॉलपटूंना करारानुसार वेतन नाही लोकमत - ८ तास पूर्वी
भारतीय फुटबॉलपटूंना करारानुसारही वेतन मिळत नसल्याची व्यथा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने नुकतीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली. त्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
- इंग्लंडची आफ्रिकन ‘हंट’ लोकमत - ८ तास पूर्वी
- साई प्रणीतचा धक्कादायक विजय लोकमत - ८ तास पूर्वी
सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी भारताच सायना नेहवालने अपेक्षित निकाल दिला असला, तरी हा दिवस गाजवला तो साई प्रणीत याने. पुरुष गटात साई प्रणीतने विश्व क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगच्या युन हूवचा सरळ गेममध्ये धक्कादायक पराभव केला.
- भारताचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले लोकमत - ८ तास पूर्वी
एफआयएच विश्व लीगच्या तिसर्या फेरीत जागतिक मानांकनात अव्वल क्रमांकावर असलेल्या हॉलंड महिला संघाने भारतीय संघाचा ८-१ असा धुव्वा उडविला. या पराभवामुळे भारताचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
- रियाझ, आयेशा, अभिषेकची जेतेपदाला गवसणी लोकमत - ८ तास पूर्वी
चौथ्या अध्यक्षीय चषक मुंबई मानांकन कॅरम स्पध्रेत अपेक्षेप्रमाणे पुरुष एकेरीत रियाझ अकबर अली, महिला एकेरीत आयेशा मोहंमद आणि ज्युनिअर एकेरीत अभिषेक भारती यांनी जेतेपदावर नाव कोरले.
- आशियाई ‘टायगर’ आमनेसामने लोकमत - ८ तास पूर्वी
२0११च्या वर्ल्डकपमधील वानखेडे स्टेडियमवर भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मारलेला तो विजयी षटकार o्रीलंकन संघाच्या अद्याप चांगलाच ध्यानी असेल. पराभवाच्या त्या चपराकीची व्याजासह परतफेड करण्याची संधी गुरुवारी लंकन संघाला मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसर्या सेमीफायनलमध्ये हे दोन्ही आशियाई ‘टायगर’ आमनेसामने येणार आहेत.
- वेस्ट इंडीज दौ-यासाठी श्रीधर यांची मॅनेजरपदी निवड लोकमत - १६ तास पूर्वी
वेस्ट इंडीज दौ-यासाठी भारतीय संघाचे मॅनेजर म्हणून एम.व्ही. श्रीधर यांची निवड करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील माजी क्रिकेटर असलेले श्रीधर हे सध्या हैद्राबाद क्रिकेट संघाच्या सचिवपदी कार्यरत आहेत.
- स्नेहा, प्रीतीचा उपांत्य फेरीत प्रवेश लोकमत - बुध, १९ जून २०१३
मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनतर्फे आयोजित चौथ्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन स्पर्धेत स्नेहा मोरे आणि प्रीती खेडेकर यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
- साई, तुलसी, अरुंधती यांची विजयी सलामी लोकमत - बुध, १९ जून २०१३
सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटनच्या पात्रता फेरीच्या लढतीत भारताच्या साई प्रणीत, पी. सी. तुलसी आणि अरुंधती पनतावणे यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून दुसर्या फेरीत प्रवेश केला.
- सायनाची नजर सिंगापूर जेतेपदावर लोकमत - बुध, १९ जून २०१३
थायलंड आणि इंडोनेशिया ओपन बॅडमिंटनचा किताब कायम राखण्यात अपयशी ठरल्यानंतर भारताच्या सायना नेहवालची नजर आता सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटनचा किताब पटकावण्यावर आहे. उद्या (दि. १९)पासून या स्पर्धेच्या मुख्य फेरीस प्रारंभ होत आहे.
- ‘चोकर्सचा’ शिक्का पुसण्यास आफ्रिका सज्ज लोकमत - बुध, १९ जून २०१३
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत उद्या (बुधवार) चोकर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सामना इंग्लंडशी होईल. या लढतीत आफ्रिकेला चोकरचा शिक्का पुसण्याची संधी आहे; मात्र या लढतीत इंग्लंडची बाजू वरचढ मानली जात आहे.
- भारत-इंग्लंड अंतिम लढतीचे दावेदार लोकमत - बुध, १९ जून २०१३
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे चार सेमिफायनलिस्ट निश्चित झाले आहेत. या चारही संघांची बलस्थाने आणि उणिवा काय-काय आहेत, ते या स्तंभात पाहणार आहे..
क्रीडा
ताज्या बातम्या
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4

