रोजगार तसेच शिक्षणाच्या संधी

- ‘इस्त्रो’ मध्ये टेक्निशियन्सच्या १४ जागा :

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रीशियन, केमिकल ऑपरेटर, फोटोग्राफी, टर्नर, रेफ्रिजरेशन, मेकॅनिकलविषयक पात्रता अथवा याच विषयांमधील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या १५ ते २१ जून २0१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्त्रो’ची जाहिरात
पाहावी अथवा इस्त्रोच्या ँ३३स्र://६६६.५२२ू.ॅ५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी व संगणकीय पध्दतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करावेत.
- सीएसआयआर- सेंट्रल साइंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन व इंडो स्वीस ड्रेसिंग सेंटरचा पदविका अभ्यासक्रम :
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ६६६.ू२्र.१ी२.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- सिंबॉयसिस सेंटर फॉर डिस्टंस लर्निंग - पुणे येथील व्यवस्थापन विषयातील विविध पदविका अभ्यासक्रम :
अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ६६६.२ू’ि.ल्ली३ या संकेतस्थळावर भेट द्यावी. पूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज संचालक, सिंबॉयसिस सेंटर फॉर डिस्टंस लर्निंग, सिंबॉयसिस भवन, १0६५ -बी, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे ४११0१६ या पत्त्यावर पाठवावेत.
४रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन - म्हैसूर येथील बीएड व एमएड अभ्यासक्रम :
अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इन्स्टिटूटच्या ६६६.१्रीे८२१ी.ूं.्रल्ल अथवा ६६६.ल्लूी१३.ल्ल्रू.्रल्ल संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज प्राचार्य, रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, म्हैसूर (कर्नाटक) या पत्त्यावर पाठवावेत.
४एमएसएमसी टुल रूम, अहमदाबाद येथील पदविका अभ्यासक्रम :
अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी ६६६.्रॅ३१ंँ.िूे या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज भरून एमएसएमसी टुल रूम ,प्लॉट नं. ५00३, फेज ४, जीआयडीसी, वत्सा, अहमदाबाद ३८२४४५ (गुजरात) या पत्त्यावर पाठवावी.
विहित नमुन्यातील अर्ज संगणकीय पध्दतीने वरील संकेतस्थळावर पाठवावेत.
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दुर्गापूर येथील संशोधनपर पीएच.डी :
अधिक माहिती व तपशिलासाठी इन्स्टिट्यूटच्या ६६६.ल्ल्र३ॅिस्र.ूं.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डीन (रिसर्च अँड कन्सल्टंसी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, महात्मा गांधी एव्हेन्यू, दुर्गापूर ७१३२0९ या पत्त्यावर पाठवावेत.
- पं. दीनदयाल उपाध्याय पेट्रोलियम इन्स्टिट्यूट, गांधीनगर येथील बीटेक पदवी अभ्यासक्रम :
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी युनिव्हर्सिटीच्या ६६६.ंस्र४ि.ूं.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात पाठवावेत.
- धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन अँण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, गांधीनगर येथील बीटेक अभ्यासक्रम :
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इन्स्टिट्यूटच्या ६६६.ं्रिू३.ूं.्रल्ल या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावेत.
- ‘सेल’ म्हणजेच स्टील अँथॉरिटी ऑफ इंडियामध्ये मायनिंग फोरमनच्या १३ जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी खाणकाम व्यवस्थापन व सुरक्षा विषयातील पदविका घेतलेली असावी व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत. वयोर्मयादा २८ वर्षे. यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ जून २0१३ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अँथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी. अथवा ‘सेल’ च्या ६६६.२ं्र’.ू.्रल्ल या संकेतस्थळावर अर्ज करावेत.
- द. वा. आंबुलकर


इंडियन ब्युरो ऑफ माइंस येथे
सिनिअर टेक्निकल असिस्टंटच्या ८ जागा :

अर्जदारांनी माइनिंग इंजिनीअरिंगमधील पदविका, रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी अथवा सर्वेक्षण विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोर्मयादा ३0 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २0१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ब्युरो ऑफ माइनची जाहिरात पाहावी अथवा आयबीएमच्या तपशिलासाठी इन्स्टिट्यूटच्या ६६६.१्रीे८२१ी.ूं.्रल्ल अथवा ६६६.ल्लूी१३.ल्ल्रू.्रल्ल संकेतस्थळांना भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह भरलेले अर्ज अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, इंडियन ब्युरो ऑफ माइंस, ४ था मजला, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४00१ या पत्त्यावर पाठवावेत.