शोधा

मनोरंजन

बच्चन कुटुंबात दरार, अभि-अ‍ॅश कुटुंबापासून विभक्त होणार ?

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात आता दरी निर्माण होण्याची दाट शक्यता असून जया बच्चनमुळे ऐश्वर्या रॉय-बच्चनला आता बच्चन कुटुंबपासून विभक्त व्हायचे आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे

भागीरथी माझ्यात दडली होती

मराठी चित्रपटात मी कधी पुन्हा काम करेन असे मला वाटले नव्हते. पण पितृऋणमधील भूमिका जेव्…

कलाकार ही देवाचीच देणगी - शिवकुमार शर्मा

कोणताही कलाकार आपोआप निर्माण होत नाही. तसेच कलाकार एखादे ट्रेनिंग देऊन अथवा केवळ रियाझातून तयार होत …

'रामलीला' पुन्हा वादाच्या भोवरात, उत्तर प्रदेशात प्रदर्शनावर बंदी

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला गोलियोंकी रासलीला : रामलीला हा चित्रपट पुन्हा वादाच्या भोव-यात सापडला आहे. …

ताज्या बातम्या

 • दियाने दिले अफवांचे स्पष्टीकरण

  बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा कन्नड चित्रपटांमध्ये काम करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सुरू होत्या. या बातम्या केवळ अफवा असल्याचे दिया मिर्झाने स्पष्ट केले आहे.

 • कमबॅकच्या तयारीत संगीता लोकमत - १० तास पूर्वी
  कमबॅकच्या तयारीत संगीता

  सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि मोहम्मद अजहरुद्दीनची पत्नी संगीता बिजलानी पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर परतण्याच्या तयारीत आहे. संगीताने दिग्दर्शक ओनीरचा शब हा चित्रपट साईन केल्याची बातमी आहे.

 • मम्माज बॉय लोकमत - १० तास पूर्वी
  मम्माज बॉय

  बॉलीवूडचा नवोदित अभिनेता तनुज विरवानी त्याच्या आईचा अतिशय लाडका आहे. तनुश्री चॅटर्जीचे दिग्दर्शन असलेला तनुजचा चित्रपट दोन मे रोजी प्रदर्शित होत आहे.

 • वजन घटवतोय आदित्य लोकमत - १० तास पूर्वी
  वजन घटवतोय आदित्य
 • घोटाळेबाज शाहिद लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४
  घोटाळेबाज शाहिद

  दिग्दर्शक राज निदीमोरू आणि कृष्णा डीके यांनी ‘हॅप्पी एंडिंग’ या आपल्या चित्रपटाची शूटिंग संपवली आहे. या चित्रपटात सैफ अली खानची मुख्य भूमिका आहे.

 • आयुष्यमान खुराणा बनला बाप लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४
  आयुष्यमान खुराणा बनला बाप

  अभिनेता आयुष्मान खुराणा हा दुसर्‍यांदा वडील बनला आहे. विराजवीर या आयुष्यमानच्या मोठय़ा मुलाचा जन्म २0१२ या वर्षी झाला होता. त्याची पत्नी ताहिरा हिने २१ एप्रिल रोजी एका मुलीला जन्म दिला. छोट्या पाहुण्याचे घरात आगमन झाल्याने आयुष्यमान सध्या जाम खुशीत आहे.

 • सैफसाठी झाडही बनेल लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४
  सैफसाठी झाडही बनेल

  रिणीती चोपडा हिचे अनेक चाहते आहेत; परंतु ती स्वत: मात्र सैफ अली खानची मोठी प्रशंसक आहेत. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात तिने ही गोष्ट सांगितली.

 • आता मुले मला भीत नाहीत : अर्जुन कपूर लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४
  आता मुले मला भीत नाहीत : अर्जुन कपूर

  ‘इश्कजादे’ आणि ‘गुंडे’ हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर लहान मुले मला भीत होती, परंतु ‘टू स्टेटस्’मुळे माझी प्रतिमा बदलली आहे, असे अभिनेता अर्जुन कपूर याने सांगितले

 • आदित्य चोप्रा बनला राणीचा राजा लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४
  आदित्य चोप्रा बनला राणीचा राजा

  अभिनेत्नी राणी मुखर्जी आणि दिवंगत यश चोप्रांचे दिग्दर्शक चिरंजीव आदित्य चोप्रा हे काल इटलीमध्ये अतिशय मोजक्या आप्तेष्टांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकले.

 • राणी मुखर्जी झाली आदित्य चोप्रांची लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४
  राणी मुखर्जी झाली आदित्य चोप्रांची

  बॉलीवूडमधील अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माते आदित्य चोप्रा हे दोघे अखेर विवाहबध्द झाले आहेत.

 • ‘रिव्हॉल्व्हवर राणी’च्या प्रमोशनमध्ये कंगना व्यस्त

  आपल्या जिवंत अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी हॉट अभिनेत्री कंगना राणावत सध्या ‘रिव्हॉल्व्हर राणी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 • ‘हाऊसफुल -३’मध्ये दिसणार जॅकलीन लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४
  ‘हाऊसफुल -३’मध्ये दिसणार जॅकलीन

  ‘हाऊसफुल’ या कॉमेडी चित्रपटाच्या तिसर्‍या भागात अभिनेत्री ज्ॉकलिन फर्नांडिस दिसणार आहे.

 • सुष्मिता करणार ‘डबल धमाका’ लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४
  सुष्मिता करणार ‘डबल धमाका’

  चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री सुष्मिता सेन यावर्षी ‘डबल धमाका’ करणार आहे. सुष्मिता दोन चित्रपटांत अभिनय करणार आहे. २0१0 च्या ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटात सुष्मिता शेवटची दिसली होती.

 • ४0 व्या मजल्यावर लटकला सलमान लोकमत - मंगळ, २२ एप्रिल २०१४
  ४0 व्या मजल्यावर लटकला सलमान

  स्टंट आणि अँक्शन करण्यात सलमान खान तरबेज आहे. यावेळी तो पोलंडमधील सर्वात उंच इमारतीवर लटकला. सलमानला ४0 मजली इमारतीवर लटकलेला पाहून सर्वजण चकित झाले. ‘

आणखी ताज्या बातम्या »