शोधा
 • प्रगतीची प्रकाशवाट

  लोकमत - रवि, ९ फेब्रुवारी २०१४

  ओसंडून वाहणार्‍या गर्दीतून लटकत प्रवास करणार्‍या मुंबईकरांसाठी देशातील पहिली मोनोरेल सुरू होणे हा आशेचा नवा किरण आहे. चाकरमान्यांसाठी आणि सामान्यांसाठी प्रगतीची ही नवी वाट नक्कीच दिलासादायक आहे. आणखी »प्रगतीची प्रकाशवाट

 • ‘रालोआ’ची शंृगापत्ती

  लोकमत - सोम, ४ फेब्रुवारी २०१३

  भारतीय जनता पार्टीने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार तात्काळ जाहीर करावा अशी मागणी केली नसल्याचा खुलासा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी असलेल्या जनता दल (यु)ने आता केला असला तरी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव घेणे हे आघाडी फुटीचे कारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी आधी ही मागणी केली होती व त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी तिचा पाठपुरावाही केला होता. आणखी »‘रालोआ’ची शंृगापत्ती

 • कांदय़ाची भाववाढ कशामुळे?

  लोकमत - सोम, ४ फेब्रुवारी २०१३

  एकीकडे पाण्याची टंचाई निर्माण होत असतानाच दुसरीकडे कांदय़ाच्या महागाईने डोळय़ात पाणी आणण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत कांदय़ाचे भाव ३५ रुपये किलोपर्यंत गेल्यामुळे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी कृषी मंत्री शरद पवार यांचा धावा केला असून हे भाव कमी करण्यासाठी काही उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे. आणखी »कांदय़ाची भाववाढ कशामुळे?

पृष्ठांकन

(50 वृत्त)