जिभेवर विरघळणारी 'बर्फी'

तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी बर्फी बनवणं तोंडाचं काम नाही. अशी बर्फी नीट जमून आली तर सगळ्यांचाच ‘भाव’ वाढतो.सणवार असो, नसो, गोडाधोडाची अनेकांना आवड असते. मुलांसाठीही हमखास गोडाचे पदार्थ केले जातात. यात बहुतेकांची पहिली…

फेसाळत्या कॉफीचं रहस्य

आपण जेव्हा एखाद्या तयार कॉफी विकणार्‍या दुकानात जाऊन किंवा मॉलमध्ये मल्टिप्लेक्समध्ये असणार्‍या…

फुलांचं गाव

पावसानंतरची एक प्रसन्न सकाळ. क्षितिजापर्यंत पसरलेलं ते विस्तीर्ण पठार व त्यावर उमललेली रानफुलं. निस…

फिरायला चाललात?

प्रवासाला जाणं ही काही आता फार नवलाईची गोष्ट राहिलेली नाही किंबहुना आज ती प्रत्येक कुटुंबाची गरज झाली आहे. …

 • वॉकिंग बस
  वॉकिंग बस लोकमत - गुरु, १७ एप्रिल २०१४

  शाळा सुटली की, एका बाई/ बाबाबरोबर तेरा-चौदा मुलांची फौज. असं चित्र न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा दिसलं, तेव्हा आश्‍चर्यच वाटलं होतं. मग कळलं..जगात कुठेही जा, लहान मुलांना शाळेत नेणं, आणणं ही कामं आई-बाबांना काही चुकत नाहीत. आई-वडील, आजी-आजोबा आलटून पालटून कधी कारनं, तर कधी पायी चालत ही जबाबदारी पार पाडताना दिसतात. जगभर शाळेच्या बसेस तर असतातच; पण जपानसारख्या देशात … आणखी »वॉकिंग बस

  वॉकिंग बस

  शाळा सुटली की, एका बाई/ बाबाबरोबर तेरा-चौदा मुलांची फौज. असं चित्र न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा दिसलं, तेव्हा आश्‍चर्यच वाटलं होतं. मग कळलं..जगात कुठेही जा, लहान मुलांना शाळेत नेणं, आणणं ही कामं आई-बाबांना काही चुकत नाहीत. आई-वडील, आजी-आजोबा आलटून पालटून कधी कारनं, तर कधी पायी चालत ही जबाबदारी पार पाडताना दिसतात. जगभर शाळेच्या बसेस तर असतातच; पण जपानसारख्या देशात तर लहान मुलं मित्र-मैत्रिणींबरोबर गटागटानं चक्क रेल्वेतून शाळेत जातात-येतात. टोकियोत रेल्वेमध्ये प्रचंड …

 • कारभार घरचा न गावचा!
  कारभार घरचा न गावचा! लोकमत - गुरु, १७ एप्रिल २०१४

  ग्रामपंचायतीत सरपंच झालेल्या एका बाईला विचारलं, ‘तू कसा सांभाळणार एवढय़ा गावचा कारभार?’ती पटकन म्हणाली, ‘घरचा सांभाळला तर गावचा काय अवघड आहे होय?’बहुतेक स्त्रियांना आपला राजकारणाशी काय संबंध, असं वाटतं. यात काही चुकीचं नाही. स्त्री चळवळीत काम करणार्‍या आम्हीही सुरुवातीला आम्हाला राजकीय जाणीव आहे; पण राजकारण नको असं म्हणत आलो. पण मग नंतर लक्षात आलं की चढउतार … आणखी »कारभार घरचा न गावचा!

  कारभार घरचा न गावचा!

  ग्रामपंचायतीत सरपंच झालेल्या एका बाईला विचारलं, ‘तू कसा सांभाळणार एवढय़ा गावचा कारभार?’ती पटकन म्हणाली, ‘घरचा सांभाळला तर गावचा काय अवघड आहे होय?’बहुतेक स्त्रियांना आपला राजकारणाशी काय संबंध, असं वाटतं. यात काही चुकीचं नाही. स्त्री चळवळीत काम करणार्‍या आम्हीही सुरुवातीला आम्हाला राजकीय जाणीव आहे; पण राजकारण नको असं म्हणत आलो. पण मग नंतर लक्षात आलं की चढउतार असतात तिथे राजकारण असतं. अगदी कुटुंबातही. त्यामुळे ते आपल्याला असे नाकारता येणार नाही.आजची स्त्री मोठय़ा …

 • खरंच.. शक्य आहे! लोकमत - गुरु, १७ एप्रिल २०१४

  घरच्याघरी गॅस आम्हालाही जमेल का?यासाठीचं तंत्रज्ञान आम्हालाही उमगेल का? ‘सखी’च्या वाचकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं..गेल्या आठवड्यात ‘सखी’मध्ये ‘घरच्या घरी गॅस’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि दिवसभर मग आमच्या ऑफिसातला फोन खणखणत राहिला. फोन करणारी प्रत्येक व्यक्ती खात्री करून घेत होती की ‘घरच्या घरी गॅस’ हे खरंच शक्य आहे का?आमच्या हो या उत्तरावर मग त्यांचा प्रश्न … आणखी »खरंच.. शक्य आहे!

  घरच्याघरी गॅस आम्हालाही जमेल का?यासाठीचं तंत्रज्ञान आम्हालाही उमगेल का? ‘सखी’च्या वाचकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं..गेल्या आठवड्यात ‘सखी’मध्ये ‘घरच्या घरी गॅस’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि दिवसभर मग आमच्या ऑफिसातला फोन खणखणत राहिला. फोन करणारी प्रत्येक व्यक्ती खात्री करून घेत होती की ‘घरच्या घरी गॅस’ हे खरंच शक्य आहे का?आमच्या हो या उत्तरावर मग त्यांचा प्रश्न होता की, निर्मला कंदलगावकरांना जे जमलं ते आम्हालाही करून पाहायचं आहे. पण कसं करणार? असा गॅस तयार …

 
 • नुस्त्या शिव्या घालून काय होणार?
  नुस्त्या शिव्या घालून काय होणार? लोकमत - २३ तास पूर्वी

  गेल्या अनेक पिढय़ा आपल्याकडे मुलाबाळांच्या मनावर एकच गोष्ट वारंवार बिंबवली गेली. राजकारण वाईट, राजकारणी वाईट.राजकारण ना, तसलेच लोक, ते काही आपल्यासारख्यांचं काम नाही, हा प्रचार घरोघरी मुरलेला आहे. त्यात आता आणखी एक भर पडली आहे, या देशात जो काय वारेमाप भ्रष्टाचार होतो, तो सगळा भ्रष्टाचार राजकारणी आणि सरकारी नोकर करतात.बिच्चारी, सामान्य माणसं, ती कुठे भ्रष्टाचार … आणखी »नुस्त्या शिव्या घालून काय होणार?

  नुस्त्या शिव्या घालून काय होणार?

  गेल्या अनेक पिढय़ा आपल्याकडे मुलाबाळांच्या मनावर एकच गोष्ट वारंवार बिंबवली गेली. राजकारण वाईट, राजकारणी वाईट.राजकारण ना, तसलेच लोक, ते काही आपल्यासारख्यांचं काम नाही, हा प्रचार घरोघरी मुरलेला आहे. त्यात आता आणखी एक भर पडली आहे, या देशात जो काय वारेमाप भ्रष्टाचार होतो, तो सगळा भ्रष्टाचार राजकारणी आणि सरकारी नोकर करतात.बिच्चारी, सामान्य माणसं, ती कुठे भ्रष्टाचार करतात? आणि सामान्य माणसं म्हणजे कोण तर आपण, आपण सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ. आपली काय चूक? …

 • आम्ही पाहिला बदल..
  आम्ही पाहिला बदल.. लोकमत - २३ तास पूर्वी

  भारतभर फिरताना ‘सत्यमेव जयते’च्या टीमला काय दिसलं?‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचं संशोधन करण्यासाठी मी आमच्या टीमबरोबर देशभर फिरले.गावखेड्यात गेले, माणसं भेटली, बोलली, कुणी प्रश्न सांगितले, कुणी अनुभव.या सार्‍यात भारताच्या ग्रामीण भागाचा एक बदलता चेहरा आम्ही पाहत होतो. ग्रामीण भागातल्या तरुण मुलामुलींना राजकीय-सामाजिक भान वेगानं येतंय. ती जागी झाली आहेत, प्रश्न विचारत … आणखी »आम्ही पाहिला बदल..

  आम्ही पाहिला बदल..

  भारतभर फिरताना ‘सत्यमेव जयते’च्या टीमला काय दिसलं?‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचं संशोधन करण्यासाठी मी आमच्या टीमबरोबर देशभर फिरले.गावखेड्यात गेले, माणसं भेटली, बोलली, कुणी प्रश्न सांगितले, कुणी अनुभव.या सार्‍यात भारताच्या ग्रामीण भागाचा एक बदलता चेहरा आम्ही पाहत होतो. ग्रामीण भागातल्या तरुण मुलामुलींना राजकीय-सामाजिक भान वेगानं येतंय. ती जागी झाली आहेत, प्रश्न विचारत आहेत आणि आपल्या हक्कांविषयी तर कमालीची जागरूक आहेत. हे सगळं चांगलंच आहे, घडायलाच हवा होता असा हा …

 • .. एवढं तरी, निदान??
  .. एवढं तरी, निदान?? लोकमत - २३ तास पूर्वी

  तिकडे’ आणि ‘इकडे’: असे का आहोत आपण?अभिमानाचा क्षणमी एक चित्रकार आहे. साहजिकच कुठल्याही गोष्टीकडे कलावंताच्याच नजरेनं पाहिलं जातं. मुंबईत भायखळ्यात असलेलं डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय माझं अतिशय आवडतं. १८५५ मध्ये ही इमारत बांधली गेली आणि त्यानंतर डॉ. भाऊ दाजींच्या नावानं तिथं संग्रहालय सुरू झालं. अतिशय पुरातन आणि देखणी अशी ही वास्तू. पण तिची सारीच रया गेली होती. … आणखी ».. एवढं तरी, निदान??

  .. एवढं तरी, निदान??

  तिकडे’ आणि ‘इकडे’: असे का आहोत आपण?अभिमानाचा क्षणमी एक चित्रकार आहे. साहजिकच कुठल्याही गोष्टीकडे कलावंताच्याच नजरेनं पाहिलं जातं. मुंबईत भायखळ्यात असलेलं डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय माझं अतिशय आवडतं. १८५५ मध्ये ही इमारत बांधली गेली आणि त्यानंतर डॉ. भाऊ दाजींच्या नावानं तिथं संग्रहालय सुरू झालं. अतिशय पुरातन आणि देखणी अशी ही वास्तू. पण तिची सारीच रया गेली होती. काही वर्षांपूर्वी या संग्रहालयाचं नूतनीकरण करण्यात आलं आणि व्वा!. ही वास्तू जणू जिवंत झाली आणि आपल्याशी …

 
 • राजकारणाते हेट स्पीच
  राजकारणाते हेट स्पीच लोकमत - रवि, १३ एप्रिल २०१४

  निवडणुकीमधील भाषणे ही समाजमन प्रगल्भ करणारी असावीत, ही झाली अपेक्षा; पण सध्या आरोप-प्रत्यारोपांतून नुसतीच विखारी टीका होताना दिसत आहे. द्वेषपूर्ण भाषा हेच निवडणुकीतील प्रचारसभांचे वैशिष्ट्य झाले आहे. मरणासन्न अवस्थेत कुणी कोणाला काय खायला-प्यायला दिले? इथपर्यंत हे आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.. खरंच अशाने लोकशाही प्रगल्भ होईल?भारताचे प्रश्न अत्यंत बिकट आणि गुंतागुंतीचे … आणखी »राजकारणाते हेट स्पीच

  राजकारणाते हेट स्पीच

  निवडणुकीमधील भाषणे ही समाजमन प्रगल्भ करणारी असावीत, ही झाली अपेक्षा; पण सध्या आरोप-प्रत्यारोपांतून नुसतीच विखारी टीका होताना दिसत आहे. द्वेषपूर्ण भाषा हेच निवडणुकीतील प्रचारसभांचे वैशिष्ट्य झाले आहे. मरणासन्न अवस्थेत कुणी कोणाला काय खायला-प्यायला दिले? इथपर्यंत हे आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.. खरंच अशाने लोकशाही प्रगल्भ होईल?भारताचे प्रश्न अत्यंत बिकट आणि गुंतागुंतीचे असून, आपण सर्व माणसे लहान आहोत, असे पंडित नेहरू मानत असत. ‘सरकारमधील विविध खात्यांतर्फे …

 • ज्ञान विज्ञान लोकमत - रवि, १३ एप्रिल २०१४

  आपण झोपलो, की ठराविक वेळेत उठण्यासाठी गजराचे घड्याळ वापरतो. त्याआधी युरोपात बर्‍याच मठातील जोगी अंगठा आणि त्या शेजारचं बोट यांच्यात मेणबत्त्या बांधून त्या पेटवत आणि झोपत. या मेणबत्त्या वेगवेगळ्या लांबीच्या असत. त्या साधारण ४-५ तास जळू शकत. त्या संपत आल्या, की चटका बसून हे शिकाऊ धर्मगुरू जागे होत. र्जमनीत वुर्झबर्ग येथे १३५0 ते ८0 दरम्यान कधी तरी गजराची घड्याळं … आणखी »ज्ञान विज्ञान

  आपण झोपलो, की ठराविक वेळेत उठण्यासाठी गजराचे घड्याळ वापरतो. त्याआधी युरोपात बर्‍याच मठातील जोगी अंगठा आणि त्या शेजारचं बोट यांच्यात मेणबत्त्या बांधून त्या पेटवत आणि झोपत. या मेणबत्त्या वेगवेगळ्या लांबीच्या असत. त्या साधारण ४-५ तास जळू शकत. त्या संपत आल्या, की चटका बसून हे शिकाऊ धर्मगुरू जागे होत. र्जमनीत वुर्झबर्ग येथे १३५0 ते ८0 दरम्यान कधी तरी गजराची घड्याळं अस्तित्वात आली. ती तेव्हापासून श्रीमंतांकडे वापरात होती. दुसर्‍या महायुद्धानंतर ती घराघरांत पोहोचली. फ्रँक …

 • ध्यानातील एकतानता
  ध्यानातील एकतानता लोकमत - रवि, १३ एप्रिल २०१४

  ध्यान करण्याच्या कृतीत साधकाला स्वत:चा पूर्ण आढावा घ्यावा लागतो. शरीराचे शौच पाळून मनातील अशुद्ध विचारांना थारा न देता, कुविचारांना किंवा सांसारिक विचारांना बाहेर ठेवून, श्‍वासोच्छ्वासाची गती मंद करीत मनाला शांत ठेवायचे आहे. धारणा म्हणजे बुद्धीवृत्तीनिरोध, तर ध्यान म्हणजे चित्तवृत्तीनिरोध होय. धारणेत स्थानांचे महत्त्व लक्षात घेतल्याने त्यामुळे होणारे स्वत:मधील, स्वत:च्या स्वभावामधील बदल … आणखी »ध्यानातील एकतानता

  ध्यानातील एकतानता

  ध्यान करण्याच्या कृतीत साधकाला स्वत:चा पूर्ण आढावा घ्यावा लागतो. शरीराचे शौच पाळून मनातील अशुद्ध विचारांना थारा न देता, कुविचारांना किंवा सांसारिक विचारांना बाहेर ठेवून, श्‍वासोच्छ्वासाची गती मंद करीत मनाला शांत ठेवायचे आहे. धारणा म्हणजे बुद्धीवृत्तीनिरोध, तर ध्यान म्हणजे चित्तवृत्तीनिरोध होय. धारणेत स्थानांचे महत्त्व लक्षात घेतल्याने त्यामुळे होणारे स्वत:मधील, स्वत:च्या स्वभावामधील बदल लक्षात घेतल्यास ध्यानाला दिशा मिळते. धारणेत अंतर्गत स्थानमहात्म्य, तर ध्यानात पुढील दिशा वा मार्ग मिळतो. …